थोडा धिरधर राणी
थोडा धिरधर राणी
पाहतांना तिला
डोळे भिजलेले आज
दूर उदासून गेली
माझ्या प्रेमातली सांज
नको उदासून ग सये
थोडा धिर राणीं
जन्मभर पुरेल
आशी आपली कहाणी
पाहतांना तिला
डोळे भिजलेले आज
दूर उदासून गेली
माझ्या प्रेमातली सांज
नको उदासून ग सये
थोडा धिर राणीं
जन्मभर पुरेल
आशी आपली कहाणी