मी मातीवर बरा
मी मातीवर बरा
1 min
245
आम्ही रानांत जन्मलो
वाहे जीवावर वारा
तुम्ही आभाळात फिरा
मी मातीवर बरा
आम्ही रानांत जन्मलो
वाहे जीवावर वारा
तुम्ही आभाळात फिरा
मी मातीवर बरा