STORYMIRROR

Gopal Ingle

Others

4  

Gopal Ingle

Others

तिच्यासाठी

तिच्यासाठी

1 min
324

तुझ्या प्रेमासाठी

तुझ्या प्रेमापोटी

सखे तुझ्यासाठी

शब्द आलें माझ्या ओठी


थोडं लिहावंसं वाटे

थोडं सांगावस वाटे

झंकारले काळीज

आनंदाने दाटे


तू पोरगी व अश्शी

मातब्बर शेतकऱ्यांची

मातीत राबणाऱ्या

खानदानी घराण्याची


तुझं जिणं माझ्यासाठी

माझं जिणं तुझ्यासाठी

माझे उसळले गीत

तुझ्या प्रेमापोटी


Rate this content
Log in