तुझं माझं प्रेम गं
तुझं माझं प्रेम गं
तुझं माझं प्रेम गं
अजिंठ्याच्या रानातलं
रानारानातलं पानापानातलं
बाभुळबनातल्या जास्वंदी फुलांतल
आणि वाडीवस्तीच्या अवघड तळ्यातल
मळ्यामळ्यातल कळ्याकळ्यातल
तऱ्हासलेल्या हातांनी पडलेल्या गळ्यातल
पडलेल्या गळ्यातल ग
पळसफुलातलं
काळ्या काळ्या मातीतल
काजळ डोळ्यातलं