STORYMIRROR

Gopal Ingle

Others

4  

Gopal Ingle

Others

तिचा निरोप

तिचा निरोप

1 min
372

आज पळसाच्या

आणि

बाभळीच्या झाडाला

गच्चं फुलं आली

कारण

येक साळुंखी तिचा

निरोप सांगून गेली


Rate this content
Log in