STORYMIRROR

Smt Radhikabai Meghe Vidyalay English Medium Airoli Navi Mumbai

Inspirational

4  

Smt Radhikabai Meghe Vidyalay English Medium Airoli Navi Mumbai

Inspirational

माझा भारतीय सैनिक

माझा भारतीय सैनिक

1 min
587

गर्व आहे मला माझा भारतीय सैनिकाचा

सैनिकासारखे नाही कोणाचे नशीब छान

भूक तहान विसरून

ऊन वारा सहन करून

करती देशाचे रक्षण

हरवून सारे भान


जवान माझा आहे खरा हिरो या दुनियेचा

शतशः शतकोटी प्रणाम त्याला

त्याच्या कर्तव्याला त्याच्या अभिमानाला

डोळ्यात अंजन घालुनी करती

देशाचे रक्षण म्हणून जनता सारी

झोपे आपल्या चार भिंतीत निर्धस्त

का हो त्याला नाही मुले बाले?

का त्याला नाही सुंदर परिवार?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational