STORYMIRROR

Smt Radhikabai Meghe Vidyalay English Medium Airoli Navi Mumbai

Children Stories Others

3  

Smt Radhikabai Meghe Vidyalay English Medium Airoli Navi Mumbai

Children Stories Others

अनुत्तरित प्रश्न ??

अनुत्तरित प्रश्न ??

1 min
281

कोणी म्हणत गेम,कोणी म्हणत खेळ,

मुलांच्या जीवनात बसत नाही याचा मेळ ||धृ||


मुलगा म्हणतो आईला,

खेळू का मी क्रिकेट

मतोश्रींचे उत्तर असते,

परीक्षेत उडेल विकेट ||१||


बास्केटबॉल,डॉसबॉल,

मलाच आवडत नाही

बाबांजवळ 'खेळ' हा,

विषयच चालत नाही ||२||


टेनिस मध्ये मला आहे

खूप खूप रुची,

पण माझ्यापेक्षा एक्स्पर्ट आहे

धाकटी प्राची ||३||


शेवटी मात्र मी माझे,

मन पत्त्यातच रमवते,

इनडोअर गेम म्हणून,

दादाच मला चिडवतो ||४||


 


Rate this content
Log in