Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Smt Radhikabai Meghe Vidyalay English Medium Airoli Navi Mumbai

Others

3  

Smt Radhikabai Meghe Vidyalay English Medium Airoli Navi Mumbai

Others

भाऊ बहीनीच नात

भाऊ बहीनीच नात

1 min
525


जगातलं सर्वात अनोखं नात

ज्याच्यातल प्रेम नेहमी जगत,

त्याच्यातील भांडण नेहमी टिकत

पण असच तर असत भाऊ - बहिणीचं नात


वेळोवेळी रुसणं असत ह्या नात्यांत

पण क्षणोक्षणी हसणं असतं हया नात्यात

ठासून ठासून मस्ती भरलेली असते ह्या नात्यात

अनेक गंमती-जंमती असतात ह्या नात्यात


एका गोष्टीचा तर नादच खुळा

गप्पा-गोष्टींचा भरलेला असतो मेळा

अवकाशाचा रंग जरी झाला काळा

तरी ह्यांचा काही लागत नाही डोळा


प्रत्येक गोष्टीत लहानपण लपलेलं आहे त्यांचं

प्रत्येक गोष्टीत शहाणपण लपलेलं आहे त्यांचं

पाहिलं तर वय बदलत होतं त्यांचं


कितीही मोठे होऊ द्या त्यांच्या तनाला

एक सण विसरता येत नाही त्यांच्या मनाला

कितीही दूर असले तरी एकत्र येतील या बंधनाला

हाच तो क्षण जेव्हा भाऊ बहीण येतात रक्षाबंधनाला


फक्त रक्षाबंधानच नाही,बाकी ही दिवस असतात

ज्या दिवशी बंधू भगिनी नटत असतात,

खरेतर दोघे खूप रुबाबदार दिसत असतात


बाहेरून भांडण ,आतून असत प्रेम

पण काहीही झालं तरी गोष्टी पाहिजेत सेम

इथे ज्याच्या लागतो निशाण्यावर सरळ पक्का नेम

तोच ठरतो खरा विजेता,जो जिंकतो हा मनाचा गेम

           

    


Rate this content
Log in