सूर
सूर


आता वाटते पुन्हा जगावे
जुुन्या स्वप्न्नांना नव्यानेेे बघावेे
विसरून टाकावे सारे व्याप
कशाला हवा जगााच ताप
नव्या नजरेने पहावे सारे
उंच उडूनी तोडावेत तारे
झुुुलावे स्वच्छंदी पाखरासवे
बागडावे फुलावर जेव्हा हवे
मोठ्याने गावे गाणेे कधी
झिंगूनी जावे स्वप्नामधी
वाटेतले करावेत अडसर दूर
सापडेल जीवनाचा नवा सूूर