सूर सप्तक
सूर सप्तक
साजणा येणार म्हणून
रेशमी वस्त्र घातले
गळ्यामध्ये नेकलेस चढवताना
मन आठवणीत अधीर झाले
पतीने पाहता रूपाकडे
धन्य त्यास फार वाटले
निस्सीम भाव चेहऱ्यावरचे
सावरत मिठीत त्याने घेतले
साजणा येणार म्हणून
रेशमी वस्त्र घातले
गळ्यामध्ये नेकलेस चढवताना
मन आठवणीत अधीर झाले
पतीने पाहता रूपाकडे
धन्य त्यास फार वाटले
निस्सीम भाव चेहऱ्यावरचे
सावरत मिठीत त्याने घेतले