"तुझी प्रित आठवणीत राहावी"
"तुझी प्रित आठवणीत राहावी"


सांजवेळ घरी ओटयावर बसता बसता तुझी आठवण येई
तुझ्या विरहात नयन नयन हे दाटुन जाई
मोगरा मोहुन टाकतो मनाला मनाला स्पर्श तुझा होई
तुच येता जीवनात जीवनात प्रकार्शुन जाई
तुला भेटण्यास अधीर मन मन हदयाला करे गंधित
तुझ्यामुळे फुलवी प्रित प्रित राहवी आठवणीत
तुझ्यामुळे विरह दुर झाला झाला तुझ्या साथीनं
प्रवास मग्न होई स्वप्नात स्वप्नात तुझा भास