सुषमा मैत्रीण
सुषमा मैत्रीण
डोळ्याला लावताता तो आहे चष्मा
जी गालात गोड हसते ती आहे सुषमा
जी लाडाने मला म्हणते डोमा
मी म्हणते तिला वास्को द गामा
सुषमा दिसाला आहे मस्त
ती नेहमी राहते बिनधास्त
सुषमा सुषमा एकदा तरी मला भेटना..||ध्रु||
जिला लाळाणे सर्व म्हणतात निरमा
ती रोज लावते डोळ्या मध्ये सुरमा
रोडवर चालते जी झक्कास bmw कार
सुषमा लिहते तिचे आडनाव ते सातकार
ओळख आमची ddu gky मधे झाली
नकळत मैत्रीची चाहूल सुरू झाली
माकडे एकदा तरी भेटायला ये इकडे..||१
ओळख होताच तिची नी माझी
हॉस्टेल मध्ये माझ्या सोमरच्या
बेडसाठी मारली तिने बाजी
जिला ऐकायला आवडतात गाणी
ती आहे आमची सुषमा राणी
मैत्रिणीला दुसरा शब्द सखी
मला काही होताच ती पण होते दुःखी
अमरावतीत येताच तू मला भेटना ...||२||.
गांधींची लावतात तो चष्मा
Movie मधे असते ती करिश्मा
आमच्या मैत्रीच्या ग्रुप मधे आहे ती सुषमा
कानात घालतात त्याला म्हणतात डुल
तिला बघताच मुलांना पडते भुल
काही जण मैत्रीला गाजवते
ती मला आणि मी तिला वाजवते..||३||
