सुर्यादय सुर्यास्त
सुर्यादय सुर्यास्त
प्रभू भक्ताला भक्तीने वश होती
चौर्याशींच्या फेर्यातून घडते मुक्ती
आईच्या गर्भातून लाभे देह मनुष्याचा
समजावा खरा सुर्योदय आयुष्याचा
काया वाचाा मने कुणा न दाखविता जगावे मस्त
येता सहज मरण तो समजा....सुंदर सुर्यास्त
