STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

सुखाचे क्षण

सुखाचे क्षण

1 min
765



सुखाचे क्षण


कन्येचे आगमन

आईपणाचे झाले सोने

खणखणीत नाणे

लेक।


आशीर्वाद ईश्वराचा

लेकीच्या रूपाने मिळाला

जीव आनंदला

कृपादान।


संस्कार सह्रदयतेचे

बिंबवते स्वकृतीने सदोदित

सार्थक व्यतीत

आयुष्याचे।


सुखाचे क्षण

कर्तव्याने भेटती जीवनी

आनंद मनी

शुभेच्छेने।


परोपकाराचे फळ

वेचायचे क्षण सुखाचे

सौख्याने फुलायचे

सृष्टीने।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational