STORYMIRROR

Kishor Zote

Classics

4  

Kishor Zote

Classics

सत्य ( सहाक्षरी )

सत्य ( सहाक्षरी )

1 min
224

मनात अशांत

माजले काहुर

लागते उगाच

का ही हुरहुर ?....


आपलेच सारे

जीवाचे मैतर

एकटाच भास

अस्वस्थ करत....


घालमेल मनी

होतसे अधीर

आपलाच कसा ?

दयायचा आधार....


वेचलेली फुले

ती चरणावर

बुध्द दाखवतो

सत्य खरोखर....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics