STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Fantasy

3  

Sheshrao Yelekar

Fantasy

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
15K


विधाताची सुंदर कला

सहनशीलतेतील भक्ती

सृष्टीला नव्या रुपात

सजविणारी मी स्त्री शक्ती


वात्सल्य सर्वोपरी गुण

सर्वत्र प्रेम बरसवते

धिक्कार त्या डोळ्यांचा

वासनेला माझ्यात पाहते


जसं सुंदर कोमल रुप

तस सुंदर संस्कारी मन

कसा राक्षस नराधमा

तुळवीतो स्वताच्या हातानं


किळस तुझी मला येते

चांगलं मनाचा भिकारी

स्त्री वीना अस्तीत्व काय

तुने तर पतकारली लाचारी


स्तनावर टाकून हाव

जिभेला आणतो पाणी

अवकात दाखव, स्वत:च्या

स्तनातून काढून पाणी


ज्या स्तनांचा दूध पिऊन

धाळधिकळ झाला

त्या ममतेचा अपमान करता

तुझा मुळदा कसा नाही पडला


गवतात सत्व भरणारी

सिता ही स्त्री होती

माणूसकीनं वाग माणसा

रेंगाळणाऱ्या किड्यांगत होईल गती



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy