Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Deokule

Action

2  

Sunil Deokule

Action

सृष्टीचे नियम

सृष्टीचे नियम

1 min
7.0K


अहिंसा ठसविण्यास, लागेच कशास शस्त्र|

ठेव मनी तू संयम, खास हेच तुझे अस्त्र||

ना मानू कोणा वक्त्याचे, मत तू अंधपनाने|

विज्ञानात विकास ही, श्रद्धा मान तू मनाने||

तुझ्या भविष्यात तुझे, जगणे हे महत्वाचे|

भावनेत नको करु, त्याग तू याच देहाचे||

सत्याची कास कधीही, सोडू नकोस तू आता|

तुही होऊ शकतोस, दीनदुबळ्यांचा त्राता||

आले किती गेले किती, राहीले ना ते कायम|

पाळ नेहमीच फक्त, सृष्टीचे साधे नियम||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action