दुष्टचक्र
दुष्टचक्र
1 min
14K
भय करते माणसांस निर्बळ
येते कामी त्यांच्या श्रध्दा
वाढविण्यास स्वतःचे बळ
भक्तीमुळेच त्यांच्या निर्मळ
वाढीस लागते त्यांची श्रध्दा
श्रध्देमुळेच त्यांना मिळते बळ
श्रध्देचाच मग घेऊन फायदा
श्रध्दा,भक्ती, संपत्तीचे दुष्टचक्र
भय कमी करण्याचा वायदा
पडतो गळी अंधश्रध्देचा फंदा
अशा चक्रामुळेच येते आपत्ती
काही लोकांचा मग चालतो धंदा ....
