Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Deokule

Others

2  

Sunil Deokule

Others

अंतरीचे बोल

अंतरीचे बोल

1 min
7.3K


दुस-यांसाठी मी खुप वेदना ह्या साहिल्या

माझ्या वेदना कशा पण कोणी न पाहिल्या

आयुष्य माझे मी खुप जवळून पाहिले

प्रत्येकासाठीच माझे जीवन हे वाहिले

आयुष्याच्या शेवटी मी हेच जाणिले

फुले देण्यास प्रियांना मी काटेच वेचिले

आता मला कोणी तरी समजून घेतले

आता जीवन हे माझे सार्थकी लागले

कोणा जवळ तोंडही मी नाहीच उघडले

तुझ्यापासून कधीही ना काहीच लपवले

अंतरीचे हे माझ्याच शब्द साठलेले

मैत्रीण म्हणून तुजलाच सांगून टाकलेले


Rate this content
Log in