लोकांसाठी
लोकांसाठी
1 min
6.7K
मला नाही पर्वा | कधीही कशाची|
निंदा कायमची | कशासाठी||
चालणे बोलणे| जशास तसेच|
योग्य ते असेच| लोकांसाठी||
जसे वाटले ते | करत मी आलो |
कोणास न भ्यालो| सत्यासाठी ||
वागणे माझे हे | खटकते लोका |
'सुनिल' चे ऐका | स्वतः साठी ||