STORYMIRROR

Sunil Deokule

Inspirational Others

2  

Sunil Deokule

Inspirational Others

कोण जिंकला?

कोण जिंकला?

1 min
13.6K


माणूस जरी संपवला

विचार पुसता न आला

विचार संपवायला तो गेला

विचारांचा विस्फोट झाला

एकाला संपवून तो गेला

अनेकांना जागे करुन गेला

नका शोधू आता त्याला

तो गेला त्याच्या वाटेला

आपण लागू आपल्या कामाला

"चला अंधश्रद्धा निर्मूलनाला!"

देशाला आता जागवायला

श्रद्धा व अंधश्रध्दा समजावयाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational