STORYMIRROR

Aarya S

Fantasy

2  

Aarya S

Fantasy

सृष्टी वर वृष्टी

सृष्टी वर वृष्टी

1 min
96

घन घन घन घन

बरसात आल्या,

वृष्टीच्या रेघा.


तन मन तन मन

आतुर झाले,

सृष्टीचे मेघा.


भिर भिर भिर भिर

सुटला वारा,

दरवळला गंध.


झिम झिम झिम झिम

भिजली माती,

पसरे सुगंध.


चम चम चम चम

चमके वीज,

पडला प्रकाश.


सर सर सर सर

अंगावरती,

आला पाऊस.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy