सरपंच
सरपंच
सरपंच ही गावची नुसती ओळख नाही
तर सरपंच हा गावचा विकास आहे,
गावाचा सरपंच तोच खरा
ज्याला ग्राम विकासाचा ध्यास आहे...
आपल्या गावच्या सरपंचांची
खरंच आहे कामगिरी महान,
सारा गाव तर आहे पाठीशी
आम्हाला आहे खूप खूप अभिमान...
