STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational Inspirational

4.4  

Yogita Takatrao

Inspirational Inspirational

स्पर्श हवेचा

स्पर्श हवेचा

1 min
1.4K


स्पर्श हवेचा

सांगून गेला

तु ही जरा

मोहरून जा


गंध फुलांचा

जसा मनात

मंत्रमुग्धता

पेरून गेला


स्त्रोत हवेचा

ह्या साऱ्या

हिरवाई ला

डोलवून गेला


अनोख्या ह्या

दृश्या समवेत

तार ह्रदयाची

छेडून गेला


निसर्गाचा

हा नजराणा

भरूनी ठेवला

काठोकाठ


गवताच्या

पाती सम

हलके मन हे

डोलले हर्षात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational