सोड ना !
सोड ना !
भोगीली नाना सुखे !
तरीही आणखी
काय तुज हवे ?
साहिल्या नाना कळा !
तरीही आणखी
काय तुज हवे ?
या मनाचे का ?
समाधान होईना ?
आणखी किती पहायचे ?
सुख दुःख किती सहायचे ?
वीट का येईना ?
धीट का होईना ?
सोड रे सोड ना !
मोह तू मना !
भोगीली नाना सुखे !
तरीही आणखी
काय तुज हवे ?
साहिल्या नाना कळा !
तरीही आणखी
काय तुज हवे ?
या मनाचे का ?
समाधान होईना ?
आणखी किती पहायचे ?
सुख दुःख किती सहायचे ?
वीट का येईना ?
धीट का होईना ?
सोड रे सोड ना !
मोह तू मना !