संस्कृतिचे आभाळ
संस्कृतिचे आभाळ
संस्कृति ही माय
बाप कर्तुत्वचा कळस
बंध रेशिम धाग्याचे
जसे मक्याचे कनीस
संस्कृतीचा मोहौळ
जसे आकाश निरभ्र
पोटात उनीवा
जशी धरित्री गर्भार
संस्कृति ही माय
बाप कर्तुत्वचा कळस
बंध रेशिम धाग्याचे
जसे मक्याचे कनीस
संस्कृतीचा मोहौळ
जसे आकाश निरभ्र
पोटात उनीवा
जशी धरित्री गर्भार