संस्कृतीचा मोहौळ जसे आकाश निरभ्र पोटात उनीवा जशी धरित्री गर्भार संस्कृतीचा मोहौळ जसे आकाश निरभ्र पोटात उनीवा जशी धरित्री गर्भार
जननी अशी ती मायेचा सागर रुजविले शिवबात तिने थोर संस्कार जननी अशी ती मायेचा सागर रुजविले शिवबात तिने थोर संस्कार
व्याकूळ धरतीची नजर व्याकूळ धरतीची नजर
मधूर गीत वेली उत्साहाने गाते मधूर गीत वेली उत्साहाने गाते
निळ्याशार डोहात अलगुजाचे तरंग बेभान राधिकेच्या स्वप्नी सावळ्याची मिठी बंद निळ्याशार डोहात अलगुजाचे तरंग बेभान राधिकेच्या स्वप्नी सावळ्याची मिठी बंद
पसरल्या अनेक त्या हवेत बाता... पसरल्या अनेक त्या हवेत बाता...