संगत
संगत
संगत फार महत्वाची असते
जी तुम्हाला घडवते
आणि बिघडवतेसुद्धा
लोखंडाला परीस लागल्यावर
त्याचा चमत्कार होतो, अगदी
तसाच होतं, चांगल्या लोकांची
संगत लागल्यावर...
मित्र मैत्रिणी जपून निवडा
कारण संगतीचा परिणाम होतो
आणि एकदा का वेळ निघून गेली
की पश्चाताप मात्र होतो...
