STORYMIRROR

Nandini Menjoge

Abstract

3  

Nandini Menjoge

Abstract

संवाद...

संवाद...

1 min
252

एकट्याने आज काय बोलावे

खोल दाटले का उघडावे

आपल्याच विश्वात रमले हे

वाटेतच आपण स्तब्ध राहावे ||

मग कधी-तरी उलघडायचे

दाटलेले गूढ हे कधीचे

निरर्थक असेल स्मरणे ते

पुन्हा स्तब्ध स्मित भासते ||

वेढा इतका का रचावा

वेळीच भाव बोलका व्हावा

तक्षणाचा संवाद साधता यावा

गोड विश्वास जपता यावा ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract