STORYMIRROR

Nandini Menjoge

Tragedy

4  

Nandini Menjoge

Tragedy

स्वतःला जिंकतो !!

स्वतःला जिंकतो !!

1 min
411

रंगी विचारांची भिती

प्रश्न प्रश्नांची उधळण,

कसे कसे निवडावे

शांत जगण्याचे परिमाण...!!


किती कितीदा सोडवावे

व्यंग परिस्थितीनं उधळलेले,

सीमा जुन्या मानसिकतेची

मनास कृत्रिम कसे हसवावे...!!


पंख छाटतांना मुद्दाम 

जुन्या स्वतःस कसे विसरतात,

अनुभवांचा गर्व मिरवतांना

उगाच जगास कां फसवतात...!!


निरर्थक वेळस गमवतांना

गुलाम परिस्थिती चे होतो,

निडर लढतांना शत्रुंशी ह्या

आपण स्वतःला नक्कीच जिंकतो...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy