आई...
आई...
1 min
182
शब्दांचा जाणवला दुष्काळ...
भाव भावनांचा उसळला पूर... ||
लेखणीही आज भ्रमात पडली,
उपमांनीही साथ सोडली...||
कसे वर्णावे, शब्दांत पकडावे,
महतीस सीमा क्षितिजापलीकडली||
इवले हृदय हे अबोल हसते ,
जेव्हा मायेची साद घालते....
जिव्हाळ्याने हाक घालते..... "आई "!