खेळ स्वप्नांचा...
खेळ स्वप्नांचा...
प्रसंग असा घडला..
विरह हरवून गेला...
आनंद बहरू लागला ...
ओठांना शब्दांचा विसर पडला ...
आठवणींनी घेर घातला ...
अश्रूंचा आनंदसोहळा पार पडला...
पापण्या उघडताच कळलं ...
हा तर स्वप्नांचा खेळ होता....
