STORYMIRROR

Kalyani Borkar

Abstract Others

3  

Kalyani Borkar

Abstract Others

गाव माझं न्यारं..!

गाव माझं न्यारं..!

1 min
252

गाव माझं न्यारं

इथे नसे कोणता भेदभाव

सर्व माणसे आपली

नसे कोणता दूजाभाव


गाव माझं न्यारं

संकटात सर्व गाव धावून येते

बनुनी काठी समस्यांची

जगण्यास बळ देते


गाव माझं न्यारं

इथे सर्व काही सुंदर आहे

शुद्ध हवा आणि पाणी

असे सुंदर निसर्ग ईथे आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract