STORYMIRROR

Rajesh Varhade

Abstract

3  

Rajesh Varhade

Abstract

हे जीवन सुंदर

हे जीवन सुंदर

1 min
232

हे जीवन सुंदर आहे सदैव 

दिलखुलास जगा मानव


  क्षण निर्माता आहे मानव 

  ठेवता हीच भान जाणीव


उत्कृष्ट मिळाला मनुष्य देह 

फायदा घ्यावा करुन निसंदेह


  दुःख करण्यापेक्षा आनंद

  क्षणोक्षणी व्यक्त करा हाच छंद


मानवच मानवा आहे मिळेल 

नात्यागोत्याचे जाण ठेवाल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract