समानता ( चारोळी )
समानता ( चारोळी )
विषमतेच्या आगीत
बाबासाहेब जळत राहिले
संविधान प्रत्येक पानात
समानता पेरत राहिले
विषमतेच्या आगीत
बाबासाहेब जळत राहिले
संविधान प्रत्येक पानात
समानता पेरत राहिले