STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Comedy Children

3  

manisha sunilrao deshmukh

Comedy Children

सिंह

सिंह

1 min
256

भुतात असते ती डायन

प्राण्याचा राजा आहे Lion 

डहाळी फोडताच आवाज येतो घुर घुर्

ऐकून लोकांना होत हृदयात हुर हुर्

दिसायला आहे तो खूपच खुंकार

दिसता शनी सर्वाला येते अश्रूंची हुंकार

सर्व त्याला म्हणतात जंगलाचा सरकार...||ध्रु||..


             तो आहे जंगलाचा एकमेव राजा

             एकटा कोणी दिसताच वाजवतो 

             त्या व्यक्तीचा मरणाचा बाज्या

             भिते सर्व जग सिंह राज्याला

             तो नहीं भित कोणाला

             फक्त सोडून त्याच्या राणीला

             सिंहाला हिंदी मध्ये म्हणतात शेर

             सिंहाची राणी आहे सव्वाशेर..||१||



जगण्यासाठी खातो प्राण्याचं मास

 देतो पण त्यांनाच त्रास

 झाला कितीही जखमी शेर भाई

 शिकार करायला विसरत नाही बाई

 शिकार दिसताच टाकतो खावून

 शिकारी दिसताच लागतो पळून..||२||...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy