शूर सैनिक
शूर सैनिक
या शूर सैनिक जवानांची पोलादी गाथा
पराक्रमी युद्धात शौर्य. कारगील जीत
'तिरंगा' झेंडा फडकावला
"भारत मातेची"शान राखली
भारत मातासाठी शहीद झाले
अमर ज्योत त्याचे बलिदान
व्यर्थ नाही गेले
देशासाठी "अमर"
देशवासि याच्या -हृदयात
हिरो झाले..
'इंडिया गेटवर
त्याचे नाव अजरामर झाले.
सॅल्यूट भारत माता कि जय!
