STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational Others

4  

Prashant Kadam

Inspirational Others

श्रमाचे महत्त्व

श्रमाचे महत्त्व

1 min
151

श्रम म्हणजे मेहनत, परिश्रम

मेहनतीला नाही पर्याय 


जीवनात यशस्वी होण्यासाठी

मूलभूत गोष्ट नाही श्रमाशिवाय


श्रमाशिवाय यश नक्कीच अशक्य

सुसंगत प्रयत्नानेच होते यश शक्य


शरीर स्वास्थ्यासाठीदेखील

श्रम करतात नेहमी सहाय्य


बौद्धिक श्रमाइतकेच 

शारीरीक श्रमही अपरिहार्य


राजवाडा असो घर असो

वा उभारावयाचा असो आश्रम


त्यांच्या उभारणीसाठी लागतात

कठोर शारीरीक परिश्रम


मोल असते अनमोल श्रमांचे

ऐशआराम कवडीमोलाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational