I am ex banker and likes to read and write, I have already published my two Marathi poems books. First one is PRALOBHAN and second one is RANGTARANG.
पाहून आरसा ती रिझवत जनास गेली माधुर्य गोड भारी रुजवत मनात गेली समईस पाहता बघ, आशा सुरात आली अन् वात... पाहून आरसा ती रिझवत जनास गेली माधुर्य गोड भारी रुजवत मनात गेली समईस पाहता बघ, आ...
तुजवीण सांग आता, जागायचे कशाला स्वप्नात पाहिलेले, रुजवायचे कशाला नसलीस तू समोरी, पाषाण विश्व वाटे म... तुजवीण सांग आता, जागायचे कशाला स्वप्नात पाहिलेले, रुजवायचे कशाला नसलीस तू समोरी...
पाह ना हास ना तू मला पाह ना हास ना तू मला
नकळत सारी कमाल झाली !! असे कसे ते घडून गेले मनात माझ्या भरून आले नकळत सारी कमाल झाली मना प्रमाणे जुळ... नकळत सारी कमाल झाली !! असे कसे ते घडून गेले मनात माझ्या भरून आले नकळत सारी कमाल ...
पंढरीची वारी । मनात असावी । स्वप्नात दिसावी । सदोदित ।। आषाढीची वारी ।पंढरीच्या दारी । पावसाच्या सरी... पंढरीची वारी । मनात असावी । स्वप्नात दिसावी । सदोदित ।। आषाढीची वारी ।पंढरीच्या ...
अंतर्मुख तुझा असा जाहलो नाही दिसले जरी तुला प्रेमात तुझ्या पडलो आता नाही रुचले जरी तुला मागे मागे तु... अंतर्मुख तुझा असा जाहलो नाही दिसले जरी तुला प्रेमात तुझ्या पडलो आता नाही रुचले ज...
वृत्त मदनरंग (6/6/6/5)
शब्द तुझे !!

शब्द तुझे मोलाचे आठवतो आज ही
प्रेरणा ... वृत्त मदनरंग (6/6/6/5)
शब्द तुझे !!

शब्द तुझे मोलाचे आठवतो आज ...
खरे तिच्या मनातले कळेल का कधी तरी असा दिवस असेल का उरातले स्वप्न जरी मनातली अशी परी कधी मला मिळेल का... खरे तिच्या मनातले कळेल का कधी तरी असा दिवस असेल का उरातले स्वप्न जरी मनातली अशी ...
नियम !! गागालगा लगागा गागालगा लगागा नियम !! नाही तमा कुणाला सोसायचे कशाला नियम !! गागालगा लगागा गागालगा लगागा नियम !! नाही तमा कुणाला सोसायचे कशाला
मनातील व्यथा स्पष्ट पणे मांडलेली कविता मनातील व्यथा स्पष्ट पणे मांडलेली कविता