STORYMIRROR

Milind Sao

Children

3  

Milind Sao

Children

सहल

सहल

1 min
243

मन कराया प्रसन्न ,

चला करू या सहल |

सवंगड्यांच्या हिंदोळ्यात ,

दिल जायेगा बहल |


वृक्षवल्लींच्या संगतीने ,

नदी नाल्यांच्य पंगतीने |

चिऊ काऊंचे गाणे ऐकू ,

बनकर हम , दिवाने |


इना , मिना , डिका चला ,

आनंद घेवु भरपूर |

सहलीची जागा आहे ,

किताबी घरसे दूर |


तासिकेचा ताण नको ,

पुस्तकांची खाण नको |

उंच उड्या घेताना ,

अब , हमें ना कोई रोको |


दैनंदिनीला कंटाळलो ,

सहलीत खूप दंगलो |

बदल असा अनुभवण्या ,

जिंदगी के साथ चलो |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children