सहज
सहज
एक आठवण
सहज आठवे
स्मृती त्या जागवी
मन ते बारवे
अस्वस्थ करते
एक आठवण
खपली जपते
आरक्त ते क्षण
बंद कर डोळे
शांत वाटे आत
आठवांचा वारा
तरी घोंगावत
जन्मो जन्मीच्या त्या
घेती आनाभाका
सोबत फिरवी
आठवणीं चाका
एक आठवण
सहज आठवे
स्मृती त्या जागवी
मन ते बारवे
अस्वस्थ करते
एक आठवण
खपली जपते
आरक्त ते क्षण
बंद कर डोळे
शांत वाटे आत
आठवांचा वारा
तरी घोंगावत
जन्मो जन्मीच्या त्या
घेती आनाभाका
सोबत फिरवी
आठवणीं चाका