STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

सहज सारे घडले...

सहज सारे घडले...

1 min
314

सहजची सारे घडले, 

वाकडे पाऊल कसे पडले... 

तारुण्यात घसरला पाय, 

आयुष्यात आता हयगय नाय.... 

सहजची सारे घडले, 

जसे डोळे एकमेकांना भिडले... 

संयम ठेवावा यावेळी उरी, 

नाहीतर जीवनाची चव जाते भारी.... 

सहजची सारे घडले, 

असे कसे मन तुझे भरकटले... 

या गोष्टीचा परिणाम भयंकर, 

चांगलं वागून आयुष्य करा सुखकर.... 

सहजची सारे घडले, 

डाेळेझाक ती काय केले.... 

करावा पुढील आयुष्याचा विचार, 

असा कधी करू नये कुविचार.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational