STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Children

3  

Samiksha Jamkhedkar

Children

शिक्षक

शिक्षक

1 min
281

पाटी होती कोरी

पहिल अक्षर

गिरवल मी श्री।

हाताला धरून माझ्या

तुम्ही शिकवल अ, आ,इ

शिकवताना मला तुम्ही

कधी कधी रागावत

देता एक धपाटा अन

मायेने परत समजून सांगता।

तुम्ही मला थोडस रडवल नंतर

संस्कार देऊन घडवलं

या रडवल्या न मी तुमचा एक 

हुशार विद्यार्थी बनायच अस मनोमन ठरवल।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children