STORYMIRROR

Prashant Shinde

Children

3  

Prashant Shinde

Children

शिक्षक दिन..!

शिक्षक दिन..!

1 min
14.3K


गुलुजी गुलुजी

चिक्षक दिनाच्या हालदीक चुभेच्छा..!

आई म्हनाली

आज गुलुजींचा दिवस

त्यांना त्यांकू म्हन

मी म्हंटल मंतो

गुलुजी मनले

शाबास ...!


मला तर बाई

खुप छान वातले

गोल्या खाल्ल्या

नी सरल घल गातले...!


आई मनली

लवकल का आलीस..!

मी म्हनले तू गाई केलीस

आज तर बाई सुट्टी आहे

माझी शाळेला बुत्ती आहे...!


गुलुजी मनले घली जा

गुलुजी मनायला

शिकून ये जा....!

मी आले पलत पलत

मला नाही कलत

सांग ना ग आई

गुलूजी कस मनायच

मला नाही वलत....!!


सल्व गुलुजींना हालदीक चुभेच्छा...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children