STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

शिक

शिक

1 min
209

आयुष्य खूप छान आहे

आता असं म्हणायला शिक


दुःखाला सुखाची किनार आहे

ती डोळसपणे पाहायला शिक


परक्यांच्यातही आपलेपणा आहे

आता तो जाणवायला शिक


सगळ्यांच्यातच उणिवा असतात

त्याकडे दुर्लक्ष करायला शिक


पराभवात ही आनंद आहे

तो ओळखायला शिक


शांततेतील अशांतता 

तू ऐकायला शिक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational