शेतकरी राजा
शेतकरी राजा
होय ते शेतकरी आपुले राजे
त्यांच्यामुुळे बंद होते
उपाशी रहाण्याचे दरवाजे
ताकत आहेे त्यांचा नावात
शेतकरी म्हणून ओळख
होते गावा गावात
शेतात कष्ट करतो येऊ दे
वार कितिहि जोरात
नशिब लागते जन्मा
त्यांच्या दारात
नेहमी करतो तो शेेेत फुलन्याचा विचार
शेतकरी माणुस कधीच बनत नाही लाचार
ऊन वारा असो जरी
तो शेेेतात कष्ट करतो तरी
न घाबरनारा होय तो शेेतकरी
वेळ का आणतो सरकार अशी
कर्जामुळे घ्यावि लागेल फाशी जशी
शेतकरी आहे अन्नदाता
तोच देशाचा भाग्यविधाता
