STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सचिन...!

सचिन...!

1 min
156

सचिन तेंडुलकर...

वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


स र्वांचा लाडका

चि रंजीव फलंदाज तू

न सण्यात असण्याचा अर्थ तू

तें डुलकर घराण्याची शान तू

डु लणाऱ्या बिगबाळीचा मान तू

ल टकत्या यशाची जान तू

क र्तव्याची परिसीमा तू

र सरसत्या तारुण्याची खाण तू


वाढ दिवसाच्या शुभेच्छा देताना

सारे शब्द मी तू ,मी तू करून 

पुढे पुढे सरसावले

मी म्हंटले

भाव पोहचला खूप झाले

जरा धीर धरा

भारत रत्नाची शान तो

आम्हा भारतीयांचा अभिमान तो

शुभेच्छांचा हक्कदार तो

शब्द पडले थिटे

तरी

सचिनचं सर्वांचा प्राण तो

तो हसला,गहिवरला

लाजून चुर चुर झाला

आणि

इतकंच म्हणाला

च्यायला

वाढ दिवस माझा,मी विसरलोच की...

बरे झाले 

आठवण करून दिलीत

धन्यवाद,धन्यवाद ,धन्यवाद....!


वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational