साथी माझा
साथी माझा
तुम्ही सोबत
असताना
आयुुुष्य...जगायला
छान वाटत
कोमजलेल्या मनााला
एक ऑक्सिजन
मिळाल्या
सारखं वाटतं
सदैव मनात
लपलेल्या
भावनांना जीवन
मिळाल्या
सारख वाटतं
कधी बेभान
तर कधी बेधुंद
जगावं वाटत
खरंच
तुम्ही सोबत
असताना,,,,
आयुुुष्य जगायला
मस्त वाटायला
लागतं
तुमचा साथ
जणू अनेक
जन्माचा
आहे
असं वाटतं
