STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy Romance

5.0  

manasvi poyamkar

Tragedy Romance

साथ तुझी

साथ तुझी

1 min
14K


याद आली सांज सरिता

अश्रूचेही ढळणे नयनातून रोजचेच आहे माझ्या

कोमेजलेले मन अजूनही रमते

धुरकट झालेल्या आठवणीत तुझ्या

बोलतानाही अपुरे पडावे अनंत कोटी माझे शब्द

स्वर उमटत नसले तरी

पाझरतात मूक भावनांचे पाझर निशब्द

साथ साऱ्या भावनांची मनात माझ्या साठविते

अडखळत टाकलेल्या पावलांना

तू सावरलेली साथ आठवते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy