STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Inspirational Others

3  

Rohit Khamkar

Classics Inspirational Others

साथ तुझी

साथ तुझी

1 min
202

लाभले भाग्य हे मला, साथ लाभली तुला

सारं झालं खूझ, आठवण आली मला


आज असा मी पुन्हा, जागलो तो खुला

दावन्या काय ते, मागतो तो तो मुला

सारं झालं खूझ, आठवण आली मला


आज तो हा असा, चांद ओ आ आला

अंधाऱ्या राती तो, शांत तो गेला

सारं झालं खूझ, आठवण आली मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics